वृक्षारोपण मोहीम

गावात दरवर्षी पावसाळ्यात 'एक व्यक्ती, एक झाड' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले जाते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 500 वृक्षांची लागवड केली.

प्लास्टिक मुक्त गाव

गावात प्लास्टिक पिशव्यांच्या आपरावर बंदी घालण्यात आली आहे. ग्रामस्थांमध्ये कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

सौर ऊर्जा प्रकल्प

ग्राम पंचायत कार्यालयावर आणि पथदिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो, ज्यामुळे विजेची बचत होते.

1,200+
एकूण झाडे
50
सौर दिवे
100%
प्लास्टिक बंदी